Jump to content

माल्टा महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी माल्टा महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. माल्टाने २७ ऑगस्ट २०२२ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. माल्टाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
११९९२७ ऑगस्ट २०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीमाल्टाचा ध्वज माल्टा२०२२ महिला काँटिनेंटल चषक
१२००२८ ऑगस्ट २०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीमाल्टाचा ध्वज माल्टा
१२०१२८ ऑगस्ट २०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीमाल्टाचा ध्वज माल्टा
१५२५४ ऑगस्ट २०२३ग्रीसचा ध्वज ग्रीसरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीग्रीसचा ध्वज ग्रीस२०२३ महिला काँटिनेंटल चषक
१५२८५ ऑगस्ट २०२३Flag of the Isle of Man आईल ऑफ मानरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१५२९५ ऑगस्ट २०२३रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीरोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१५३०६ ऑगस्ट २०२३रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटीमाल्टाचा ध्वज माल्टा
१९९२१७ ऑगस्ट २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्साFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१९९३१८ ऑगस्ट २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्साFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१०१९९४१९ ऑगस्ट २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्साFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१११९९५२१ ऑगस्ट २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्साFlag of the Isle of Man आईल ऑफ मान२०२४ महिला व्हॅलेटा चषक
१२१९९६२३ ऑगस्ट २०२४ग्रीसचा ध्वज ग्रीसमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्साग्रीसचा ध्वज ग्रीस
१३१९९८२४ ऑगस्ट २०२४सर्बियाचा ध्वज सर्बियामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सामाल्टाचा ध्वज माल्टा
१४२०३९२६ सप्टेंबर २०२४स्वीडनचा ध्वज स्वीडनइटली रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटोस्वीडनचा ध्वज स्वीडन२०२४ महिला मदिना चषक
१५२०४०२६ सप्टेंबर २०२४इटलीचा ध्वज इटलीइटली रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटोइटलीचा ध्वज इटली
१६२०४४२७ सप्टेंबर २०२४स्वीडनचा ध्वज स्वीडनइटली रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटोस्वीडनचा ध्वज स्वीडन
१७२०४७२८ सप्टेंबर २०२४इटलीचा ध्वज इटलीइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमइटलीचा ध्वज इटली
१८२०५१२९ सप्टेंबर २०२४स्वीडनचा ध्वज स्वीडनइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमस्वीडनचा ध्वज स्वीडन
१९२२७७५ मे २०२५क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सामाल्टाचा ध्वज माल्टा
२०२२७८५ मे २०२५क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सामाल्टाचा ध्वज माल्टा