Jump to content

मालदीव महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी मालदीव महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. मालदीवने २ डिसेंबर २०१९ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. मालदीवने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८०२२ डिसेंबर २०१९नेपाळचा ध्वज नेपाळनेपाळ पोखारा स्टेडियम, पोखारानेपाळचा ध्वज नेपाळ२०१९ दक्षिण आशियाई खेळ
८०७५ डिसेंबर २०१९बांगलादेशचा ध्वज बांगलादेशनेपाळ पोखारा स्टेडियम, पोखाराबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८१०७ डिसेंबर २०१९नेपाळचा ध्वज नेपाळनेपाळ पोखारा स्टेडियम, पोखारानेपाळचा ध्वज नेपाळ
१७६११० फेब्रुवारी २०२४भूतानचा ध्वज भूतानमलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगनभूतानचा ध्वज भूतान२०२४ ए.सी.सी. महिला प्रीमियर चषक
१७६९११ फेब्रुवारी २०२४हाँग काँगचा ध्वज हाँग काँगमलेशिया बायुमास ओव्हल, पांडामारनहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१७७७१३ फेब्रुवारी २०२४नेपाळचा ध्वज नेपाळमलेशिया यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगीनेपाळचा ध्वज नेपाळ