मालकर्न्स क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलकर्न्स क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान मलकर्न्स, इस्वाटिनी

प्रथम २०-२० २९ जुलै २०२२:
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी वि. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
अंतिम २०-२० ३१ जुलै २०२२:
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी वि. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मलकर्न्स क्रिकेट मैदान हे इस्वाटिनीच्या मलकर्न्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.