Jump to content

मार्शल बाग्राम्यान (येरेव्हान मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्शल बाग्राम्यान
Մարշալ Բաղրամյան
येरेव्हान मेट्रो स्थानक
स्थानकाच्या आतला भाग
स्थानक तपशील
पत्ता आर्मेनिया
गुणक 40°11′30″N 44°30′21″E / 40.191694°N 44.505944°E / 40.191694; 44.505944
मार्ग
इमारत प्रकार भूमिगत
फलाट
इतर माहिती
उद्घाटन मार्च ७, १९८१ (१९८१-03-07)
विद्युतीकरण होय
चालक येरेव्हान मेट्रो
आधीचे नाव सारलांदझी

मार्शल बाग्राम्यान (आर्मेनियन : Մարշալ Բաղրամյան) हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. हे येरेव्हान शहरातील मूळ मेट्रो स्थानकांपैकी एक आहे आणि ७ मार्च १९८१ रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले. १९८२ मध्ये या स्थानकाचे सध्याचे नाव बदलून होईपर्यंत ते सारलांदझी या नावाने ओळखले जात होते. [] सोव्हिएत संघाचे मार्शल इव्हान बाग्राम्यान यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The station "Marshal Baghramyan»" (Russian भाषेत). metroworld.ruz.net. 27 February 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)