Jump to content

मार्शल काउंटी, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंटर्सव्हिल येथील मार्शल काउंटी न्यायालय

मार्शल काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र गंटर्सव्हिल येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,६१२ इतकी होती.[]

या काउंटीला अमरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलचे नाव दिले आहे.[] मार्शल काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली.[] ही काउंटी हंट्सव्हिल-डिकॅटर महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 200.
  4. ^ Marshall County History Archived December 20, 2010, at the Wayback Machine.