माटा हारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्गारेथा गीर्ट्रुइडा मॅकलिऑड या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्गारेथा गीर्ट्रुइडा मार्ग्रीट मॅकलिऑड तथा माटा हारी (अन्य लेखनभेद - माताहारी) (७ ऑगस्ट, १८७६:लीउवार्डेन, नेदरलँड्स - १५ ऑक्टोबर, १९१७:व्हिन्सेनेस, फ्रांस) ही डच नर्तिका होती. जर्मनीसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रांसने तिला गोळ्या घालून ठार केले.