Jump to content

मार्क कार्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्क कार्नी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वकॅनडा, आयर्लंडचे प्रजासत्ताक, युनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावMark Carney संपादन
दिलेले नावMark, जोसेफ संपादन
आडनावCarney संपादन
जन्म तारीख१६ मार्च 1965 संपादन
जन्मस्थानFort Smith संपादन
वडीलRobert J. Carney संपादन
आईVerlie Margaret Carney संपादन
वैवाहिक जोडीदारDiana Fox संपादन
नातेवाईकRobert Carney संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, फ्रेंच भाषा संपादन
व्यवसायअर्थतज्ज्ञ, बँकर, राजकारणी, central bank governor, party leader संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाHarvard College, St Peter's College, Nuffield College, हार्वर्ड विद्यापीठ, St. Francis Xavier High School संपादन
शैक्षणिक पदवीविद्यावाचस्पती संपादन
Doctoral advisorMargaret Meyer संपादन
Honorific prefixThe Right Honourable संपादन
निवासस्थानएडमंटन, बॉस्टन, टोराँटो, ओटावा संपादन
राजकीय पक्षाचा सभासदLiberal Party of Canada संपादन
Candidacy in election2025 Liberal Party of Canada leadership election, 2025 Canadian federal election, 2025 Canadian federal election in Nepean संपादन
खेळ-संघाचा सदस्यHarvard Crimson men's ice hockey संपादन
धर्मकॅथलिक धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यValue(s): Building a Better World for All संपादन
सदस्यताGroup of Thirty, Blue Grit संपादन
पुरस्कारOfficer of the Order of Canada, Queen Elizabeth II Diamond Jubilee Medal, National Business Book Award, Order of Prince Yaroslav the Wise, 1st class संपादन
Supported sports teamएव्हर्टन एफ.सी., Edmonton Oilers, Edmonton Elks संपादन

मार्क जोसेफ कार्नी (१६ मार्च, १९६५:फोर्ट स्मिथ, नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, कॅनडा[१][२][३] - ) हे कॅनेडियन राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत जे २०२५ पासून कॅनडाचे २४ वे आणि सध्याचे पंतप्रधान आहेत. हे २०२५ पासून लिबरल पक्षाचे नेते आणि नेपिअनचे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी २००८ ते २०१३ पर्यंत बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर आणि २०१३ ते २०२० पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Bank of Canada's Mark Carney: Personal and career highlights at a glance". CBC News. November 26, 2012. December 15, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 2, 2025 रोजी पाहिले.
  2. ↑ Scoffield, Heather (January 25, 2008). "Mark Carney takes up his mission [March 30, 2009 update]" (print, online news report). The Globe and Mail. pp. B1, B4–5. July 16, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 2, 2025 रोजी पाहिले.
  3. ↑ Williams, Ollie (March 14, 2025). "Read the NWT newspaper that carried Mark Carney's birth notice". Cabin Radio (Yellowknife, NT). April 29, 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 2, 2025 रोजी पाहिले.