मारेत अनी
Appearance
देश | एस्टोनिया |
---|---|
जन्म |
३१ जानेवारी, इ.स. १९८२ तालिन, एस्टोनिया |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 335–263 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 197–144 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
मारेत अनी (एस्टोनियन: Maret Ani; ३१ जानेवारी, इ.स. १९८२:तालिन, एस्टोनिया - ) ही एक एस्टोनियाची टेनिसपटू आहे. कैया कनेपीच्या पदार्पणापूर्वी अनी एस्टेनियाची सर्वोच्च क्रमवारीची टेनिस खेळाडू होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर मारेत अनी (इंग्रजी)