मारिया (नाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मारिया हे स्त्रीनाव आहे. अरबी, आर्मेनियन, बल्गेरियन, क्रोएशियन, डॅनिश, डच, इंग्रजी, इस्टोनियन, फिनिश, जर्मन, ग्रीक, स्पॅनिश, आईसलॅंडिक, इंडोनेशियन, इराणी, इटालियन, जपानी, माल्टीज, नॉर्वेजियन, पाकिस्तानी, पोलिश, पोर्तुगीज, रुमानियन, रशियन, सर्बियन, स्वीडिश, आणि युक्रेनियन अशा भाषांत या नावाची विविध रूपांतरे ऐकायला मिळतात.

येशू ख्रिस्तांच्या आईचे मरीया हिब्रू/लॅटिन नाव हे ख्रिस्ती लोकांत लोकप्रिय आहे. सन १९९०मध्ये व्यक्तिनाम म्हणून, मारिया हे जगात सातव्या क्रमांकावर होते.[१] त्याच्या लोकप्रियतेचे कारण हे नाव जगात समाजाकडून व प्रसार माध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तर सन २०१८मध्ये मारिया (मेरी/मेरीया) हे जगातील सर्वाधिक स्त्रियांचे नाव होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Think Baby Names". Archived from the original on 2017-05-12. 2017-03-30 रोजी पाहिले.