माय मराठी (दूरचित्रवाहिनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माय मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

माय मराठी ही एक मराठी दूरचित्रवाहिनी आहे. या वाहिनीवर बातम्या, तसेच विविध विषयांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवण्यात येतात.