मायाग्वेझ, पोर्तो रिको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायाग्वेझ पोर्तो रिकोमधील शहर आहे. याचे मूळ नाव नुएस्त्रा सेन्योरा दे ला कांदेलेरिया होते. या शहराला ला सुल्ताना देल करिब (कॅरिबियनची सुल्ताना), सिउदाद दे लास अग्वास पुरास (शुद्ध पाण्याचे शहर) आणि सिउदाद देल मांगो (आंब्यांचे शहर) अशी टोपण नावे आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.