मायबोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नाही. जाहिरात बाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.१६ सप्टेंबर १९९६ रोजी सुरू झालेली मायबोली.कॉम ही सगळ्यात जुनी मराठी वेबसाइट आहे. व्यक्तिगत वेबसाइट म्हणून सुरू झालेल्या, "मायबोलीशी नातं सांगणाऱ्या जगभरच्या पाऊलखुणा" एकत्र करणाऱ्या या "छोट्याश्या" वेबसाइटवर आज ८४ हजारापेक्षा जास्त पानांचा मजकूर आहे, आणि दर महिन्यात सरासरी एक लाखाहून जास्त वेळा मराठी वाचक मायबोलीला भेट देत(२००६). [१] मायबोलीचे २८,११४ सभासद आहेत. तर नोंदणी नसलेले १,४२,१९८ लोक महिन्याला भेट देतात[२]

या दहा वर्षात मायबोलीने महाजालावर अनेक नवीन पायंडे पाडले. पहिली मराठी शुभेच्छापत्रे, दहा वर्षे २४ तास सतत सुरू असणारी मराठी अंताक्षरी, पहिली मराठी ऑनलाइन कादंबरी, आंतरजालावरचे मराठी माणसांचे खुले व्यासपीठ: हितगुज, विवाहविषयक सदर: रेशीमगाठी, जगभरच्या भाविकांनी एकत्र साजरा केलेला आंतरजालावरचा गणेशोत्सव, दिवाळी अंक असे अनेक उपक्रम आजही चालू आहेत. मायबोलीकर फक्त लेखनच करतात असे नाही तर वेगवेगळ्या वेळी प्रत्यक्ष भेटतात, सामाजिक उपक्रमात हातभार लावतात आणि सेवाभावी संस्थांची इतरांनाही ओळख करून देतात.

या सगळ्या यशामागे मायबोलीला वेळोवेळी मदत केलेल्या शेकडो स्वयंसेवकांचा मोठाच हातभार आहे. संगणक आज्ञावली लेखन, स्वागत समिती, मदत समिती, नेमस्तक, दिवाळी अंक संपादक मंडळ, गणेशोत्सव समिती, वर्षाविहार समिती अशा अनेक प्रकारे, १६ वर्षांपासून ते ८६ वर्षापर्यंत, विविध वयाच्या स्वयंसेवकांनी मायबोलीवरचे आणि मराठी संस्कृतीवरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.

नवीन दशकात पदार्पण करताना, या वर्षी मायबोलीने सुरू केलेले काही नवीन उपक्रम

  • संवाद: वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या मराठी व्यक्तींचा परिचय
  • दिवाळी अंक विक्री: परदेशात रहाणाऱ्या मराठी वाचकांसाठी घरपोच दिवाळी अंक मिळण्याची सोय
  • छोट्या जाहिराती: मायबोलीच्या वाचकवर्गाचा मराठी वाचकांना आणि व्यावसायिकांना लाभ घेता यावा म्हणून विनामूल्य छोट्या जाहिराती

मायबोली.कॉम चे मुख्य कार्यालय अमेरिकेत बॉस्टन, मॅसॅच्युसेट्‌स येथे आहे.

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

मायबोली या वेबग्रूपमधल्या इतर वेबसाईटस[संपादन]

मायबोली विशेष : http://vishesh.maayboli.com मायबोलीवरच्या विविध उपक्रमांच एकत्रित संकलन

खरेदी : http://kharedi.maayboli.com मायबोलीचा ऑनलाईन खरेदी विभाग

जाहिराती : http://jahirati.maayboli.com/ मराठी ऑनलाईन छोट्या जाहिराती

कानोकानी : http://kanokani.maayboli.com/ तुम्हाला महत्वाच्या वाटलेल्या वेबवरच्या लिंक्स इतरांना सांगण्यासाठी

बातम्या : http://www.batmya.com/ मराठी भाषेतल्या विविध ऑनलाईन वृत्तपत्रातल्या बातम्या एकत्रित वाचा.

भारतीय भाषेतल्या वेबसाईट

हिंदी.खबर.आयो : http://hindi.khabar.io हिंदी भाषेतल्या ऑनलाईन वृत्तपत्रातल्या बातम्या एकत्रित

कन्नडा.खबर.आयो : http://kannada.khabar.io कन्नड भाषेतल्या ऑनलाईन वृत्तपत्रातल्या बातम्या एकत्रित

गुजराती.खबर.आयो : http://gujarati.khabar.io गुजराती भाषेतल्या ऑनलाईन वृत्तपत्रातल्या बातम्या एकत्रित

बांगला.खबर.आयो : http://bangla.khabar.io बंगाली भाषेतल्या ऑनलाईन वृत्तपत्रातल्या बातम्या एकत्रित

इंग्रजी भाषेतल्या वेबसाइट

जस्टप्रोमोडील्स.कॉम : http://www.justpromodeals.com विविध कंपन्यांचे सेल, कुपन आणि इतर ग्राहकोपयोगी माहिती


संदर्भ[संपादन]

  1. ^ (संदर्भ: गुगल या शोधयंत्राने ४ ऑक्टोबर २००६ रोजी पूर्णपणे स्वतंत्ररीत्या दाखवलेल्या माहितीनुसार).
  2. ^ म.टा. 16 Mar 2010, 0046 hrs IST अजय गल्लेवाले यांची मुलाखत दिनांक १५ जून २०१० रोजी जशी दिसली.