Jump to content

मायकेल मॅन्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मायकेल नॉर्मन मॅन्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

मायकेल नॉर्मन मॅन्ली (डिसेंबर १०, इ.स. १९२४ - मार्च ६, इ.स. १९९७) हा जमैकाचा चौथा पंतप्रधान होता.

मॅन्ली १९७२-१९८० व १९८९-१९९२ या दोन कालखंडात पंतप्रधान होता.