मायकेल जॉन्सन
Appearance
(मायकेल ड्वेन जॉन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
मायकेल ड्वेन जॉन्सन (१३ सप्टेंबर, १९६७ - ) हा अमेरिकेचा धावपटू आहे.
याने १९९६ च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम स्थापित केला.