मायकेल केन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मायकल केन
Michael Caine in 2008
जन्म मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट ,जुनियर
१४ मार्च, इ.स. १९३३
लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटीश Flag of UK.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, हॉलिवूड
कारकीर्दीचा काळ सन १९५६-पासुन -आतापर्यंत
भाषा इंग्रजी
पुरस्कार ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर (सर /नाईटहुड)
पत्नी पॅट्रीशिआ हेन्स (१९५५-१९६२)
शकिरा बक्श (१९७३–आतापर्यंत)

सर मायकल केन (१४ मार्च, इ.स. १९३३:लंडन, इंग्लंड - ) हे एक प्रसिद्ध इंग्रजी अभिनेते आहेत. केनने शंभरापेक्षा जास्त चित्रपटांतून काम केले आहे तसेच १९६०पासून प्रत्येक दशकात अकादमी पारितोषिकांसाठी (उत्कृष्ट अभिनेता) त्यांच्या नावाचे नामांकन झाले आहे. हॉलिवूडचे १९६०, ७० आणि ८० चे दशक केन ह्यांच्या अभिनय कौशल्य, सादरीकरण आणि टिकांनी गाजले आहेत. २००० साली राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या हस्ते त्यांना मानाचा नाइटहूड(सर) हा किताब त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल बहाल करून त्यांना गौरविण्यात आले. केन हे त्यांच्या कॉकनी उच्चारशैली साठी प्रसिद्ध आहेत.

केनचे मूळ नाव मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट, जुनियर आहे.