Jump to content

मानसी जोशी-रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानसी जोशी-रॉय
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावरॉय संपादन
जन्म तारीख२३ मार्च 1976 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
भावंडेशर्मन जोशी संपादन
वैवाहिक जोडीदाररोहित रॉय संपादन
नातेवाईकरोनित रॉय संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थामीठीबाई महाविद्यालय संपादन

मानसी रॉय (पूर्वाश्रमीच्या जोशी) या एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत, ज्या साया, घरवाली उपरवाली [] आणि कुसुम [] मधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात. त्यांचे लग्न रोहित रॉय यांच्याशी झाले असून त्या अभिनेता शर्मन जोशी यांच्या मोठ्या बहीण आणि गुजराती नाट्य अभिनेते अरविंद जोशी यांच्या कन्या आहेत.[]

जोशी यांनी २३ जून १९९९ रोजी अभिनेता रोहित रॉय यांच्याशी लग्न केले.[] त्यांना कियारा नावाची एक मुलगी आहे.[]

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्षचित्रपटसह-कलाकारभूमिकाटिप्पणी
२००७जस्ट मॅरीडफरदीन खान, ईशा देओल-
२०११अलिबागरोहित रॉय, संजय दत्तशिखा खन्ना
२०१९स्टुडंट ऑफ द इयर २टायगर श्रॉफ, अनन्या पांडेचाची
२०२४द मिरांडा ब्रदर्सहर्षवर्धन राणे, मिझान जाफरीसुसान मिरांडा[]

दूरदर्शन आणि वेब मालिका

[संपादन]
वर्षमालिकासह-कलाकारभूमिकावाहिनीटिप्पणी
१९९८–१९९९सायाअच्युत पोतदार, हर्ष छायासुधासोनी टीव्ही
२०००–२००३घरवाली ऊपरवालीरत्ना पाठक शाह, महेश ठाकूरचांदनीस्टार प्लस
२००४–२००५कुसूमअनुज सक्सेना, शिल्पा सकलानीकुसुम देशमुखसोनी टीव्ही
२००५नच बलिए १रोहित रॉयस्पर्धकस्टार प्लसपती रोहित रॉय यांच्यासह
२०१७ढाई किलो प्रेममेहरझान माझडा, अंजली आनंदमाधुरी शर्मास्टार प्लस
२०२२ये झुकी झुकी सी नजरस्वाती राजपूत, अंकित सिवाचसुधा रस्तोगीस्टार प्लस
२०२३–२०२४क्योंकि सास माँ बहू बेटी होती हैनव्या नंदा, हिमांशु सोनीअंबिका राजगौरझी टीव्ही[]
२०२६–सध्यालक्ष्मी निवास-लक्ष्मीझी टीव्ही

नाटके

[संपादन]
नाटकभाषासह-कलाकारभूमिकाटिप्पणी
डॉ. आनंदीबाई जोशीमराठी / गुजराती-आनंदीबाई जोशीमुख्य भूमिका
संगीत देवबाभळीमराठीशुभंकर तावडेलखुबाई
जादू तेरी नजरमराठी--
अमरफळगुजराती--
हुतो ने हुतीगुजराती--[]

पुरस्कार आणि नामांकने[]

[संपादन]

मानसी जोशी रॉय यांना त्यांच्या दूरदर्शनवरील विविध भूमिकांसाठी गौरवण्यात आले आहे.

वर्षपुरस्कारश्रेणीमालिकानिकाल
२००२इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्ससर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कॉमेडी)घरवाली ऊपरवालीसाचा:नामांकित
२००४इंडियन टेली अवॉर्ड्समुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीकुसूमसाचा:नामांकित
२०२४झी गोल्ड अवॉर्ड्ससर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीक्योंकि सास माँ बहू बेटी होती हैविजयी

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Mum's not the word". The Tribune. 21 March 2004. 12 July 2016 रोजी पाहिले.
  2. Basu, Nilanjana (29 January 2021). "Rohit Roy Mourns Late Father-In-Law Arvind Joshi: "Another Legend Passes"". NDTV. 7 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2024 रोजी पाहिले.
  3. Chakraborty, Juhi (10 April 2022). "#HTCityCheers23: From Kajol, Ajay Devgn to Madhuri Dixit Nene, here are all the Bollywood couples who have been happily married for 23 years". Hindustan Times. 23 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 May 2022 रोजी पाहिले.
  4. "Happy anniversary Rohit Roy, Manasi Joshi: Photos of the couple". News18. 24 June 2015. 10 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 July 2016 रोजी पाहिले.
  5. "The Miranda Brothers". Wikipedia. मे ५, २०२६ रोजी पाहिले.
  6. "Manasi Joshi Roy to play a pivotal part in family drama". The Times of India. ऑगस्ट १८, २०२३.
  7. "Interview With Manasi Prabhakar Joshi". MumbaiTheatreGuide.com. मे ५, २०२६ रोजी पाहिले.
  8. "Manasi Joshi Roy Wins Big at Recent Awards". TellyChakkar. सप्टेंबर १५, २०२४.[permanent dead link]