Jump to content

मानसरोवर मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मानसरोवर मेट्रो स्थानक

मानसरोवर मेट्रो स्टेशन
जयपूर मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पद्मावती कॉलनी, निर्माण नगर, जयपूर, राजस्थान ३०२०१९
भारत
गुणक 26°52′46″N 75°45′00″E / 26.879531°N 75.749971°E / 26.879531; 75.749971
इमारत प्रकार उन्नत
फलाट किनार फलाट
फलाट १ → बडी चौपर
फलाट २ → मार्गांत
मार्गिका गुलाबी मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन  ३, २०१५; ११ वर्षां पूर्वी (2015-०६-03)
विद्युतीकरण २५ कि व्होल्ट्स ओव्हरहेड कॅटेनरी
मालकी जयपूर मेट्रो
चालक जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन

मानसरोवर हे भारतातील जयपूरमधील जयपूर मेट्रोच्या पूर्व-पश्चिम गुलाबी मार्गिकेवरील एक उन्नत स्थानक आहे. हे स्थानक सध्या या मार्गिकेच्या पश्चिमी टोकावरील अंत्यस्थानाक आहे. हे स्थानक ३ जून २०१५ रोजी उघडण्यात आले, आणि हे स्थानक येथील मानसरोवर कॉलनीला सेवा देते. [१]

स्थानकांची मांडणी

[संपादन]
मानसरोवर स्थानक लोहमार्ग मांडणी
मार्गांत
P2 P1
न्यू आतिश मार्केट कडे
दोन लोहमार्ग आणि किनार फलाट असलेले स्थानक


ग रस्त्याची पातळी निर्गमन/प्रवेशद्वार
एल१ मेझानाइन भाडे नियंत्रण, स्टेशन एजंट, मेट्रो कार्ड व्हेंडिंग मशीन, क्रॉसओवर



एल२ किनार फलाट | दरवाजे डावीकडे उघडतील
फलाट १



पूर्वेकडे जाणारा
→ बडी चौपर कडे



पुढील स्थानक: न्यू आतिश मार्केट
फलाट २



पश्चिमेकडे जाणारा
← ट्रेन येथे थांबते (मार्गांत)
किनार फलाट | दरवाजे डावीकडे उघडतील
एल२

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Jaipur Metro starts operations metro". The Hindu. 2015-03-06.

बाह्य दुवे

[संपादन]
  • UrbanRail.Net — जगातील सर्व मेट्रो सिस्टीमचे वर्णन, प्रत्येक मेट्रो सिस्टीममध्ये सर्व स्थानके दर्शविणारा एक योजनाबद्ध नकाशा आहे.