Jump to content

माधोस्वरूप वत्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माधो सरूप वत्स या पानावरून पुनर्निर्देशित)
माधोस्वरूप वत्स
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख१२ एप्रिल 1896 संपादन
मृत्यू तारीख७ डिसेंबर 1955 संपादन
व्यवसायपुरातत्त्वज्ञ संपादन
व्यवस्थापक/संचालक/निर्देशकभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग संपादन

माधोस्वरूप वत्स हे एक पुरातत्त्वज्ञ होते. १ जुलै, इ.स. १९५० ते २ मार्च, इ.स. १९५३ पर्यंत ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक होते. त्यांच्या जन्माविषयी तसेच बालपणाविषयी माहिती उपलब्ध नाही.[१] हडप्पा येथील उत्खननात इ.स. १९२०-२१ आणि इ.स. १९३३-३४ मध्ये त्यांनी भाग घेतला. एपिग्राफिया इंडिका या नियतकालिेकातून त्यांनी कार्ले लेण्यातील ब्राह्मी लेख व इतर ताम्रपट व शिलालेखांचे वाचन प्रसिद्ध केले. भारतीय मंदिर वास्तुशैलींचा व ब्राह्मी लिपीचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ शोभना गोखले. "वत्स, माधोस्वरूप". ४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.