माधवी (अभिनेत्री)
माधवी (अभिनेत्री) | |
---|---|
जन्म | माधवी (अभिनेत्री) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
माधवी (रोमन लिपी: Maadhavi) (ऑगस्ट १२, इ.स. १९६२ - हयात) ही तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, उडिया, बंगाली तसेच हिंदी भाषा चित्रपटांतून भूमिका करणारी तेलुगू अभिनेत्री आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- आय.एम.डी.बी. - प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |