मात्सुओ बाशो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हे जपानी नाव असून, आडनाव मात्सुओ असे आहे.

thumb|right|200px|हिराइझुमी, इवाते येथील मात्सुओचा पुतळा मात्सुओ बाशो (जपानी भाषा: 松尾 芭蕉 ; रोमन लिपी: Matsuo Bashō ;) (इ.स. १६४४ - नोव्हेंबर २८, इ.स. १६९४) हा जपानच्या एडो काळातील प्रख्यात कवी होता.[१] हायकाय नो रेन्गा या काव्यप्रकारातील रचनांसाठी बाशो त्याच्या काळी ख्यातनाम होता.[२] His father may have been a low-ranking samurai, which would have promised Bashō a career in the military, but not much chance of a notable life. His biographers traditionally claimed that he worked in the kitchens.[३] आता काही अनेक शतकांच्या टीका व समीक्षणांनंतरही त्याच्या छोट्या व सुबद्ध हायकूंमुळे तो हायकू-कवींमध्ये अग्रणी मानला जातो. त्याच्या काव्यरचना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून जपानात अनेक स्मारकांवर व वारसास्थळांवर त्यांतील अवतरणे नोंदवली आहेत.[२]

कार्य[संपादन]

मात्सुओ बाशो यांनी जपानी हायकू या काव्यप्रकारात अत्यंत सुबद्ध अशी रचना केली होती.[४] Later that year he left Edo on the first of four major wanderings.[५] उदा;古池や蛙飛込む水の音(जपानी कांजी) ふるいけやかわずとびこむみずのおと (जपानी १७ हिरागानालिपीत भाषांतरित) फुरुइके या कावाझू तोबीकोमू मिझु नो ओतो (रोमाजी बांधणी ) स्पष्टीकरण :

  
 फु-रु-इ-के या(५)
 का-वा-झू तो-बी-को-मू(७)
 मि-झु नो ओतो(५)
                   

मराठी भाषांतरण :

 
 जुना तलाव
 त्यात बेडूक उडी घेतो
 पाण्याचा आवाज..........
                    

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Drake, Chris. 'Bashō’s “Cricket Sequence” as English Literature', in Journal of Renga & Renku, Issue 2, 2012. p7
  2. a b Kokusai 1948, p. 246
  3. ^ Carter 1997, p. 62
  4. ^ Kokusai 1948, p. 247
  5. ^ Ueda 1992, p. 95.

बाह्य दुवे[संपादन]