Jump to content

मातारम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मातारम हा इंडोनेशिया येथील एक राजा होता. याने प्रंबनन हे धार्मिक शहर वसवले होते.