माचा
Appearance
माचा हे एक जपान देशामधील पेय आहे.
प्रस्तावना
[संपादन]हे एक कडूसर चवीचे मातीचा स्वाद असलेले एक पेय आहे. ह्यात साखर किंवा दूध घातले जात नाही. एक गडद हिरव्या रंगाची पावडर टाकून हे बनविले जाते. पेय तयार झाल्यावर ते दाटसर व मलईयुक्त (क्रिमी) असते.
रीती व परंपरा
[संपादन]माचा हा जपानमध्ये त्यांच्या रितीनुसार आरामात, काळजीपूर्वक व आदरपूर्वक सेवन करीत प्यायला जातो.माचा हा लाते,स्वीट डिश,नुडल्स मध्ये ही सेवन केला जातो. शतकानुशतके परंपरा असलेले हे पेय आहे. हा टोकियो,ओसाका,क्योटो ह्या जपानमधील शहरात उपलब्ध असतो. [१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, रविवार पुरवणी,२४ ऑगस्ट २०२५