Jump to content

मागाठाणे मेट्रो स्थानक

Coordinates: 19°13′02″N 72°52′00″E / 19.21717°N 72.86670°E / 19.21717; 72.86670
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मागाठाणे
स्थानक तपशील
पत्ता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वेअरहाऊस, बोरीवली, मुंबई, महाराष्ट्र, ४०००६६
भारत
गुणक 19°13′02″N 72°52′00″E / 19.21717°N 72.86670°E / 19.21717; 72.86670
मार्ग
इमारत प्रकार उन्नत
फलाटांचे मजले
फलाटकिनार फलाट
मार्गिका लाल मार्गिका ७
वाहनतळ होय[]
इतर माहिती
उद्घाटन २ एप्रिल २०२२
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे गुंदवली
लाल मार्गिका ७

मागाठाणे हे भारतातील मुंबई येथील मुंबई मेट्रोच्या लाल मार्गिका ७ च्या उत्तर-दक्षिण मार्गावरील एक उन्नत मेट्रो स्थानक आहे. या मेट्रो स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.[][][]

स्थानकाची मांडणी

[संपादन]
G भूतळ प्रवेश/निर्गमन
L1 पोटमजला भाडे वसुली, स्थानक अभिकर्ता, मेट्रो कार्ड विक्रीयंत्र, फलाट-बदल
L2 किनार फलाट | डावीकडचे दारं उघडतील
फलाट २

उत्तरेकडे
→ दहिसर (पूर्व)कडे पुढील स्थानक देवीपाडा आहे
फलाट १

दक्षिणेकडे
← गुंदवलीकडे पुढील स्थानक पोईसर आहे
किनार फलाट | डावीकडचे दारं उघडतील
L2

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "New Parking Facility To Be Introduced Near 5 Metro Stations In Mumbai". mumbailive.com. 15 January 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Mumbai Metro: Line 2A, Line 7 launched, check routes, station details here". DNA India (इंग्रजी भाषेत). 2023-08-08 रोजी पाहिले.
  3. ^ "PM Modi inaugurates two new Mumbai Metro Lines, projects in Maharashtra". WION (इंग्रजी भाषेत). 2023-08-08 रोजी पाहिले.
  4. ^ "PM Modi inaugurates two new Mumbai Metro lines, launches other development projects". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2023-01-19. ISSN 0971-751X. 2023-08-08 रोजी पाहिले.