माएस्ट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माएस्ट्रो (मराठी लेखनभेद: माइस्ट्रो ; रोमन लिपी: Maestro) ही मास्टरकार्डद्वारे पुरवली जाणारी एक बहुराष्ट्रीय डेबिट कार्ड सेवा आहे. इ.स. १९९० साली माएस्ट्रो सेवा ग्राहकांसाठी सुरू झाली. माएस्ट्रो कार्डे सहयोगी बँकांमार्फत वितरली जातात व ती कार्डधारकाच्या चालू बँकखात्याशी जोडता येतात किंवा प्रीपेड कार्ड म्हणून वापरता येतात.

बाह्य दुवे[संपादन]

  • "माएस्ट्रो : अधिकृत जागतिक संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2018-12-19. 2011-12-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)