Jump to content

माउंट न्यिरागोन्गो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माऊंट न्यिरागोन्गो या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्वालामुखाचा देखावा

माउंट न्यिरागोन्गो हा काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकमधील ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीचा १९७७ आणि २००२मध्ये उद्रेक झाला होता. या ज्वालामुखीची उंची ३,४७० मी (११,३८५ फूट) असून याचे मुख दोन किमी व्यासाचे आहे. यात लाव्हाचे तळे आहे.