Jump to content

माउंट ऑलिंपस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट ऑलिंपस
center}}
लितोचोरोवरून टिपलेले ऑलिंपस पर्वताचे छायाचित्र
माउंट ऑलिंपस is located in ग्रीस
माउंट ऑलिंपस
माउंट ऑलिंपस
उंची
९,५७० फूट (२,९१७ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
ग्रीस ध्वज ग्रीस
पर्वतरांग
गुणक
40°5′8″N 22°21′31″E / 40.08556°N 22.35861°E / 40.08556; 22.35861
पहिली चढाई
२ ऑगस्ट १९१३
सोपा मार्ग


माउंट ऑलिंपस (ग्रीक: Όλυμπος) हा ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची २,९१९ मी. (९५७० फूट) आहे. हा पर्वत थेसालोनिकी शहरापासून १०० किमी अंतरावर स्थित आहे. ग्रीक दंतकथेनुसार हा पर्वत देवांचे घर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: