Jump to content

माइल्स डेव्हिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माइल्स डेव्हिस
माइल्स डेव्हिस
जन्म २६ मे १९२६ (1926-05-26)
मृत्यू २८ सप्टेंबर, १९९१ (वय ६५)
कार्यकाळ १९४४–१९७५, १९८०-१९९१
संकेतस्थळ http://www.milesdavis.com/

माइल्स डेव्हिस (२६ मे, इ.स. १९२६ - २८ सप्टेंबर, इ.स. १९९१) हा एक अमेरिकनजाझ संगीतकार होता.तो ट्र्ंपेटवादक,तसेच संगीत रचनाकारही होता.तो विसाव्या शतकातला एक प्रभावी संगीतकार समजल्या जात होता.