माइक सेल्वी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायकेल वॉल्टर विल्यम माइक सेल्वी (२५ एप्रिल, १९४८:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७३ ते १९७७ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.