माँटेरे, कॅलिफोर्निया
Jump to navigation
Jump to search
हा लेख अमेरिकेमधील मॉंटेरे शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॉंटेरे (निःसंदिग्धीकरण).
मॉंटेरे Monterey |
||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | कॅलिफोर्निया | |
क्षेत्रफळ | ३०.४७ चौ. किमी (११.७६ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २६ फूट (७.९ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | २७,८१० | |
- घनता | ९१० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | |
http://www.monterey.org |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
मॉंटेरे हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,८१० होती.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |