माँटक्लेर, न्यू जर्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

माँटक्लेर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,९७७ होती. एसेक्स काउंटी मध्ये असलेल्या या शहराची स्थापना १५ एप्रिल, १८६८ रोजी झाली.