Jump to content

माँग माँग खा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माँग माँग खा (बर्मी:မောင်မောင်ခ [màʊɰ̃ màʊɰ̃ kʰa̰]; ७ जून, १९२० - ३० एप्रिल, १९९५) हे म्यानमारचे पंतप्रधान होते. हे १९७७ ते १९८८ दरम्यान सत्तेवर होते