महेश रामराव मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संपूर्ण नाव : महेश रामराव मोरे मूळ गाव : कामठा, पो. घोडा ता. कळमनुरी जी. हिंगोली वडिलांचे नाव : रामराव तुकाराम मोरे जन्म दिनांक : ०५/०४/१९६९ राष्ट्रीयत्व : भारतीय भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी शिक्षण : एम.ए. मराठी, एम.ए. समाजशास्त्र, बी.एड. श्री शिवाजी कॉलेज, सोनखेड येथे मराठीचे प्राध्यापक ता.लोहा जि.नांदेड। कार्यकारीणी सचिव म.सा.प. शाखा नांदेड पत्ता प्रा. महेश मोरे "अंतरंग" न्यायनगर, नांदेड स्कोअर जवळ, नांदेड पिन ४३१६०३ भ्र.९४२३१३९०४६

 ८२०८३९२९१७

मूळगाव कामठा पो.घोडा ता.कळमनुरी जि.हिंगोली प्राथमिक शिक्षण कामठा या गावी १ ली ते ४ थी कामठा या गावी त्यानंतर ५ वी ते ७ वी घोडा या गावी त्यानंतर ८ वी ते ९ वी आखाडा बाळापुर या ठिकाणी ई १० वी ला नांदेड येथील राजश्रीशाहू विद्यालय वसंत नगर नांदेड या ठिकाणी १० वी पास झाले. पुढे ११ वी ते बी.ए. पर्यन्त यशवंत महाविद्यालय, नांदेड या ठिकाणी बि.ए. झाले. त्यानंतर पीपल्स महाविद्यालयात एम.ए. मराठी झाले. बी.एड. झाले. त्यानंतर शिवाजी कॉलेज येथे १९९४ पासून मराठी विभागात कार्यरत आहे. त्यानंतर प्रकाशित साहित्य.

1) शिवार ( काव्यसंग्रह) 2) हिरवे रान (काव्यसंग्रह) 3) पाऊसकाळ (काव्यसंग्रह) 4) शेतकऱ्याचे आसूडकाव्य 5) गावपांढरी कादंबरी 6) खंडोबायात्रा ( किशोरकादंबरी) 7) बालकविता 8) गुराखीगड 9) बो-याची गाठ (कादंबरी) सन्मान:१)भि.ग.रोहमारे ग्रामीण पुरस्कार कोपरगाव

  २)कविवर्य बापूसाहेब ढाकरे पुरस्कार 
   अमरावती
   ३)अक्षरगंध पुरस्कार श्रीपूर सोलापूर
   ४)गदिमा पुरस्कार पुणे
   ५)मुत्युंजय पुरस्कार पुणे
   ६)साद साहित्य पुरस्कार मुंबई
   ७)कविवर्य निरंजन उजगरे पुरस्कार 
    अहमदनगर.
   ८)राजाराम गायकवाड पुरस्कार नाशिक
   ९)लक्ष्मण दांडेकर पुरस्कार निलंगा
   १०)देशभक्त बळवंतराव मगर पुरस्कार
    सोलापूर
   ११)शब्दवेल पुरस्कार लातूर

प्रकाशित साहित्य[संपादन]

1) शिवार (कवितासंग्रह)दि.08.मार्च १९९७ जगद्गुरू तुकाराम पुरस्कार मुंबई शब्दांगार साहित्य पुरस्कार. २) हिरवे रान : (कवितासंग्रह) दि.०५ एप्रिल २००० भी.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, कोपरगाव कविवर्य बापुरासाहेब ठाकरे पुरस्कार, अमरावती ३) पाऊसकाळ (कविता संग्रह) : दि.१७ मार्च २००४कवी निरंजन उजगरे पुरस्कार, श्रीपूर जी.सोलापूर ४) शेतकऱ्यांचा असूड : (काव्यरूप) दि.०९ जानेवारी २००८ इंदुताई देशमुख पुरस्कार, ग.दि.माडगूळकर पुरस्कार, पुणे ५) गाव पांढरी (कादंबरी) : संत तुकाराम साहित्य, रत्नागिरी, साहित्य, दरवळ, पुरस्कार, मुंबई मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार, पुणे गुणीजन साहित्य पुरस्कार, औरंगाबाद राजाराम गायकवाड पुरस्कार, नाशिक, शब्द वेल पुरस्कार लातूर, साहित्य रत्न पुरस्कार नांदेड. ६) स्वातंत्र्य सैनानी दिपाली पाटील (चरित्र) ७) मालेगाव ची यात्रा (अनुवाद) इतर सन्मान : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महाबळेश्वर येथे निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभाग, अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक, सासवड पुणे, पिंपरी चिंचवड पुणे. पुणे येथील कवी संमेलनात सहभाग. मुंबई येथील कुणबी समाज चर्चा सत्रात सहभाग. स्वा.रा.ती.म. विद्यापीठात बी.ए. प्रथम वर्षात अभ्यासक्रमात कविता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हिरवे रान कविता संग्रह अभ्यास क्रमात दिल्ली येथील संत साहित्य संमेलनात सहभाग. साम टी. व्ही., स्टार माझा, मी टी.व्ही. फ्रेम. डॉ. आनंद यादव (पुणे) : अन्नदात्या माती माऊलीवर जीवापाड निखळ प्रेम करणाऱ्या ग्रामीण मनाची कविता म्हणजे पाऊसकाळ, अशा मनाचा नशीब आणि नियती निसर्गाशी त्यातील पाऊसकाळाशी त्याचा कुरूर, कठोर खेळांशी कायमच बांधल गेलेलं असतं. ग्रामीण मनाचा प्रपंच त्याच्या जीवनातील सुखा दुखांवर अवलंबून असतात. महेश मोरे यांच्या पाऊसकाळ या संग्रहात या सर्वांचा उत्कट व भावनात्मक अविष्कार झालेल्या अनुभव येतो. डॉ. निर्मल कुमार फडकुले : पाऊसकाळ हा वैशीस्ट पूर्ण संग्रह आहे. यातील कविता काळजातून बाहेर आलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या सुख दुखात्मक जाणीवांनी कवी मन होरपळलेल दिसत. दुख वेदनेचा वास उगलात्या चंदनाचा गंध असे दोन्ही आदी आणि अंत आहे. डॉ. वासुदेव मुलाटे : पाऊस काळ मधील बदलत्या ग्रामीण जीवनाचीहि कविता असून महेश मोरे हे परिवर्तनवादी कवी आहेत. डॉ.दत्ता भोसले : महेश मोरे यांच्या कवितेतून श्रद्धाशील वृत्तीचे व आरास्वनी मनाचे दर्शन होते. दत्ता हलसगीकर : शेतकऱ्याच्या प्रगतीची अनिवार्य इच्छा आणि अस्सल ग्रामीण प्रतिमा यामुळे या कवितांना स्वतःचे अस गावरान रूप आलेलं आहे. मधुमंगेश कर्णिक : महेश मोरे यांच्या कवितेत परिसर सच्चे सच्चे पणाने प्रगत झालेलं आहे. परंपरेचा धागा न तुटू देता नव्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणाकडे तुमच्यातील हृदय, संवेदनशील मन आहे. अरुणा ढेरे (पुणे) : महेश मोरे यांची कविता निरखताना फार अस्वस्थ झाले. तापत्या देखालामधून पावसाच्या पहिल्या सिडकाव्याने गरम वाफा याव्यात तशी तुमच्या शब्दांनी अवस्था झाली. अशोक लोणकर (मुंबई) : शेती, पाऊस, रान, शेतात राब राब राबणारी माणसं यांचे संदर्भ घेवून महेश मोरे यांची कविता काळ्या मातीत रुजलेली आहे. रंगनाथ पठारे (संगमनेर) : चांगल्या लेखनाची भौगोलिक केंद्रे विस्तारत चालली आहेत. हे आघाडीचे कवी महेश मोरे यांच्या कविता वाचून जाणवते. रा.ग.जाधव (पुणे) अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन (२०१४): पाऊसकाळ मराठीतील नव्या पिढीची ग्रामीण कविता आहे. ती समृद्ध करण्यामागे महेश मोरे यांच्या पाऊसकाळ काव्य संग्रहाचे योगदान मोठे आहे. यांची अव्वल दर्जाची ग्रामीण कृषी केंद्रित वास्तवता, त्यांची अस्सल अभिव्यक्ती आहे. महेश मोरे यांच्याकडून फार मोठ्या रसिकांना अपेक्षा आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. विजय वाकडे (कळमनुरी) : पाऊसकाळ वाचून झाला पुन्हा पुन्हा मनात घोळत राहिला. माझ्या मनातील अस्सल अनुभव कधी, कधी थुईथुई बरसताना कधी अंगो अंगी निधकताना कधी घुसळून खुद्कून काढणारा अनुभव