महावीर सांगलीकर
महावीर सांगलीकर | |
---|---|
![]() महावीर सांगलीकर | |
जन्म नाव | .... |
टोपणनाव | महावीर सांगलीकर |
जन्म |
22 मार्च 1958 अंकलखोप (सांगली) |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | पत्रकारिता, ब्लॉग लेखन |
साहित्य प्रकार | कथा, लेख, माहिती |
विषय | ... |
चळवळ | ... |
प्रसिद्ध साहित्यकृती | .... |
संकेतस्थळ | http://shodh-bodh.blogspot.in/ |
महावीर सांगलीकर (जन्म : 22 मार्च 1958) हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, मोटीव्हेटर आणि न्यूमरॉलॉजिस्ट आहेत. ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतात.
त्यांनी अंकशास्त्रात अनेक नवीन शोध लावले आहेत.
जीवन वृत्तान्त[संपादन]
महावीर सांगलीकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथे झाला. त्यांचे शिक्षण अंकलखोप, तासगांव, चिंचवड (पुणे), सांगली या ठिकाणी झाला.
लेखन[संपादन]
त्यांनी अंकशास्त्र, इतिहास, मोटीव्हेशन, धर्म इत्यादी विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी शेकडो मराठी कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या निवडक मराठी कथांचा उर्दू भाषेत अनुवाद झाला आहे.
गाजलेले लेख व कथा[संपादन]
महावीर सांगलीकर यांचे काही गाजलेले लेख व कथा पुढील प्रमाणे :
लेख
दुस-या महायुद्धात भारत
शुन्याचा शोध आणि जैन गणित
कृष्ण कोण होता?
शैव आणि जैन संबध: एक अवलोकन
नायक घराण्यातील राणी केळदी चेन्नम्मा
कृष्ण कोण होता?
दुस-या महायुद्धात भारत
भगवान महावीर यांचे चातुर्मास आणि विहार
ज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण
भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास
चाणक्य कोण होता?
पोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी
जैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत
भारतीयांचा इतिहासबोध
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
जैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान
शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?
वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास
कथा:
दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी
दोन प्रवासी
द ओल्ड मॅन
ब्लड रिलेशन्स
भयकथा: न जन्मलेली बाळं
भयकथा: वॉचब्लॉक
व्हर्च्युअल डॉटर
पाठलाग 1992-2015
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स
सलोनी राठोड
शिवानी द ग्रेट
दिशाची गोष्ट
टीना की कहानी
लव्ह जिहाद
दिनकरचं लग्न
सोनालीची डायरी
बी माय व्हॅलेंटाईन
अंजली. . . .
सिंगल मदर
सिंगल मदर (भाग 2)
सिंगल मदर (भाग 3)
लेझी गर्ल
एक न-प्रेमकथा
सुदीपच्या लग्नाचा प्लॅन
गौरी आणि फेस रीडर
गौरीचं लग्न
सामाजिक कामे[संपादन]
महावीर सांगलीकर हे आपल्या कामाबरोबरच कांही सामाजिक कार्येही करतात. ते अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
........................