Jump to content

महावीर प्रसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महावीर प्रसाद

कार्यकाळ
मे २००४ – मे २००९
पंतप्रधान मनमोहन सिंग

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २००४ – मे २००९
पुढील कमलेश पासवान
मतदारसंघ बांसगांव

कार्यकाळ
जून १९९५ – जून २०००

जन्म ९ नोव्हेंबर, १९३९ (1939-11-09)
गोरखपूर, उत्तर प्रदेश
मृत्यू २९ नोव्हेंबर, २०१० (वय ७१)
दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

महावीर प्रसाद हे भारतीय राजकारणी, केंद्रीय राज्यमंत्री, लोकसभा सदस्य तसेच हरियाणा व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

ते बांसगांव मतदारसंघातून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार दोन वेळा सांभाळला होता.