Jump to content

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे.

  • याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात[].

सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.

कुलगुरुंची यादी

[संपादन]
  1. अरुण जामकर
  2. दिलीप म्हैसेकर
  3. माधुरी कानिटकर

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)