महाराष्ट्रातील संत आणि सत्पुरुषांच्या समाधींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात सुमारे २६ संत/सत्पुरुषांच्या समाध्या आहेत.

क्रमांक नाव समाधीस्थळ जिल्हा
मुकुंदराज अंबेजोगाई बीड
समर्थ रामदास सज्जनगड सातारा
गाडगेबाबा अमरावती अमरावती
ज्ञानेश्वर आळंदी पुणे
चोखामेळा पंढरपूर सोलापूर
गोरा कुंभार तेर धाराशिव
एकनाथ पैठण छत्रपती संभाजीनगर
जनार्दन स्वामी दौलताबाद छत्रपती संभाजीनगर
नामदेव पंढरपूर सोलापूर
१० सोपानदेव सासवड पुणे
११ श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट सोलापूर
१२ दासोपंत अंबाजोगाई बीड
१३ तुकडोजी महाराज मोझरी अमरावती
१४ गोंदवलेकर महाराज गोंदवले सातारा
१५ दामाजीपंत मंगळवेढा सोलापूर
१६ स्वामी स्वरूपानंद पावस रत्‍नागिरी
१७ श्रीगोविंद प्रभू रिद्धपूर अमरावती
१८ श्री गजानन शेगाव बुलढाणा
१९ मोरया गोसावी चिंचवड पुणे
२० श्री शंकर महाराज धनकवडी पुणे
२१ श्री साईबाबा शिर्डी अहमदनगर
२२ गुरू गोविंदसिंह नांदेड नांदेड
२३ संत निवृत्तिनाथ त्र्यंबकेश्वर नाशिक
२४ चांगदेव पुणतांबे अहमदनगर
२५ वटेश्वर सासवड पुणे
२६ मुक्ताबाई कोथळी जळगाव

[१]

  1. ^ संत