Jump to content

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची संख्या ४७ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या १,०५,१०,२१३ (९.३५%) असून त्यांना ७% आरक्षण आहे.

जमातींची यादी

[संपादन]

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश (दुरुस्ती) अधिनियम, १९७६ नुसार.[]

  1. आंध
  2. बागा
  3. बर्दा
  4. बावचा, बामचा
  5. भैना
  6. भरिया भुमिया, भिनहर भुमिया, पांडो
  7. भट्टा
  8. भिल्ल समाज, भिल-गरसिया, ढोली भिल्ल, दुंगी भिल्ल, दुंगी ग्रीसिया, मेवासी भिल, रावल भिल, तडवी भील, भागिया, भिलाळा, पावरा, वासावा- वसावे,चोधरी, ठिंगळे, देसाई, नाईक.
  9. भुंजिया
  10. बिन्जवार
  11. Birhul, Birhor
  12. चोधारा (अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बिड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांशिवाय)
  13. धनका, तडवी, टेटरिया, वळवी
  14. धनवार
  15. धोडिया
  16. दुबला, तळविया, हळपटी
  17. गामित, गामता, गावीत, मावची, पाडवी, मावली,
  18. गोंड (राजगोंड), अराख, अराख, आगारिया, असुर, बडी मारिया, बाडा मारिया, भटोला, भीममा, भुता, कोलाभाटा, कोलाभुती, भार, बिझनहोर्न मारिया, छोटा मारिया, दंडमी मारिया, धुरु, धुर्वा, ढोबा, धुलीया, दोराला, गाकी, गट्टा, गत्ती, गाय, गोंड- गोवारी, हिल मारिया, कंद्रा, कालंगा, खटोला, कोटर, कोया, खिरवार, खिरवाडा, कुचा मारिया, कुचकी मारिया, माडिया, मारिया, माना, मनुवार, मगिया, मगिया, मग्या, मुडिया, मुरिया, नागची, नायकपोड, नागवंशी, ओझा, राज, सोनझारी-झरेका, थाटिया, थोट्या, वेड मारिया, माडीया
  19. हलबा, हलबी
  20. कमर
  21. कथोडी, कातकरी, धोर काठोदी, धोर कथकरी, सोन काठोदी, सोन काटकारी
  22. कवार, कानवार, कौर, चेरवा, रथिया, तनवार, छत्री
  23. खैरवार
  24. खारिया
  25. कोकना, कोकणी, कुकना
  26. कोल
  27. कोलाम
  28. कोलाम
  29. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, सोनं कोळी संपूर्ण महाराष्ट्र
  30. कॉर्कू, बोप्ची, मौसी, निहाल, नहुल, बोधी, बोंडेय
  31. कोया, भिन कोया, राजकोया
  32. नागेशिया, नागासिया
  33. नायक, नायक, चोलिवाला नायक, कपाडिया नायक, मोटा नायक, नाना नायक
  34. ओरॉन- धनगड़
  35. परधान, पाथरी, सरती
  36. पारधी: ॲडविचेंचर, फान्स पारधी, फणसे पारधी, लांगोली पारधी, बहेलिया, बहेलीया, चित्त पारधी, शिकारी, तोकरकर, ताकिया
  37. परजा
  38. पटेलिया
  39. पोम्ला
  40. रथवा
  41. सावर, सावर
  42. ठाकर-ठाकूर, का ठाकूर, का ठाकर, मा ठाकूर, मां ठकर
  43. थोटी (औरंगाबाद, जालना, बिड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्हे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका-पूर्वीचा मराठवाडा तील)
  44. वारली
  45. विटोलिया, कोटवालिया, बोरोडिया
  46. गोविंद मानेमोड ( कोळी महादेव )

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. (PDF). pp. 19–21 https://web.archive.org/web/20131107225208/http://censusindia.gov.in/Tables_Published/SCST/ST%20Lists.pdf. 7 November 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)