महंमद इद्रिस अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महंमद इद्रिस अली (जन्म: फेब्रुवारी १, इ.स. १९३२) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.