मलाइका अरोडा खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलाइका अरोडा खान
जन्म मलाइका अरोडा खान
२३ ऑक्टोबर, इ.स. १९७३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय, नृत्य), मॉडेलिंग
भाषा हिंदी
पती अरबाझ खान

मलाइका अरोडा खान (पंजाबी: ਮਲਾਇਕਾ ਅਰੋੜਾ ਖ਼ਾਨ ; मल्याळम: മലൈക അറോറ ഖാന് ; रोमन लिपी: Malaika Arora Khan ;) (२३ ऑक्टोबर, इ.स. १९७३; मुंबई, महाराष्ट्र - हयात), अर्थात मलाइका अरोडा ही भारतीय मॉडेल, दूरचित्रवाणी-कलाकार, नर्तिका व हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. छैया छैयामुन्नी बदनाम हुई या हिंदी चित्रपटगीतांवरील तिचे नाच विशेष लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपट-अभिनेता अरबाझ खान तिचा पती आहे. 1000px|चौकट|मध्यवर्ती

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.