Jump to content

मलयारायण भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलयारायण भाषा
മലർയൻ
प्रदेश केरळ, तामिळ नाडू
भाषाकुळ
द्रविड भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-३ mjq

मलयारायण ही एक नामशेष झालेली द्रविड भाषा आहे. ही भाषा भारताच्या केरळ आणि तामिळनाडूमध्ये बोलली जात होती. ही भाषा मल्याळम उपकुटुंबात येते.मलयारायण लोक ही भाषा बोलत होते. नंतर, हे लोक मल्याळम बोलत असल्याने आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे इंग्रजी बोलत असल्याने, या भाषेचा वापर हळूहळू कमी झाला आणि ही भाषा नामशेष झाली. []

संदर्भ

[संपादन]
  1. "காப்பகப்படுத்தப்பட்ட நகல்". 2017-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-25 रोजी पाहिले.