मलयाण्म
Appearance
ब्राह्मी |
---|
ब्राह्मी परिवारामधील लिप्या |
मल्याळम याच्याशी गल्लत करू नका.
मलयाण्म लिपी ही केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यात वापरली जाणारी एक लेखन पद्धत होती. मल्याळम भाषा लिहिण्यासाठी या लिपीचा वापर केला जात होता. मलायन्मा ही कोलेळुत्तु आणि वट्टेळुत्तु सारख्याच लिपिकुटुंबातील आहे.
युनिकोड
[संपादन]युनिकोडमध्ये या लिपीचा अजून समावेश झाला नाही आहे, आणि या लिपीचा युनिकोडमध्ये समावेश करायचा कोणतेही प्रस्ताव अजून झालेला नाही.