मलकापूर (शाहूवाडी)
Appearance
(मलकापूर, कोल्हापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
| ?मलकापूर महाराष्ट्र • भारत | |
| — नगर — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• त्रुटि: "५८६ मीटर" अयोग्य अंक आहे मी |
| जिल्हा | कोल्हापूर जिल्हा |
| कोड • आरटीओ कोड |
• MH-09 |
मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
इतिहास
[संपादन]मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे.
भूगोल
[संपादन]मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे.