मरीन ड्राइव्ह
Appearance
मरीन ड्राईव्ह
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | मुंबई |
| भौगोलिक गुणक | १८°५६′३८″N ७२°४९′२३″E |


मरीन ड्राइव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरीमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील समुद्रात टेट्रापॉड्स दगड आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |