मरीना बीच चेन्नई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Marina Beach (it); মেরিনা সমুদ্র সৈকত (bn); Marina Beach (fr); मरीना बीच चेन्नई (mr); Marina Beach (de); 游艇码头海滩 (zh); マリーナ・ビーチ (ja); مارينا بيتش (arz); മറീന ബീച്ച് (ml); Marina Beach (nl); Marina Beach (strand i Indien) (sv); मरीना बीच (hi); మెరీనా బీచ్ (te); 마리나 해변 (ko); Marina Beach (en); Marina Beach (id); Marina Beach (lapyahan sa Indya) (ceb); மெரீனா கடற்கரை (ta) longest beach of India (en); plage en Inde (fr); Strand in Indien (de); longest beach of India (en); شاطئ في تشيناي، الهند (ar); شط فى الهند (arz); ভারতের দীর্ঘতম সমুদ্র সৈকত (bn) মারিনা সমুদ্র সৈকত, মারিনা বিচ (bn)
मरीना बीच चेन्नई 
longest beach of India
Anna Samadhi entrance.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारपुळण
स्थान चेन्नई, चेन्नई जिल्हा, तमिळनाडू, भारत
पाणीसाठ्याजवळबंगालचा उपसागर
१३° ०३′ १५.०५″ N, ८०° १७′ ०१.२५″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मरीना बीच समुद्रकिनारा हा बंगालच्या उपसागरासह, भारत देशातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरांमधील एक नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. हा समुद्र उत्तरेकडील फोर्ट सेंट जॉर्ज जवळून दक्षिण- पूर्व इस्टेटपर्यन्त ६.० किलोमीटर (३.७ मिली. ) ॳतरावर आहे , आणि देशातील सर्वात लांब नैसर्गिक समुद्रकिनारा बनतो. मुंबईत जुहू समुद्रकिनारा हा मरीना बीचचाच एक भाग आहे. या समुद्रकिनाऱ्याची सरासरी रुंदी ४३७ मीटर ( १४३४ फूट) आहे. मरीना बीचवर स्नान करणे, आणि पोहणे कायदेशीररीत्या प्रतिबंधित आहे कारण मरीना बीच समुद्रकिनारी धोका फारच त्रासदायक आहे कारण हा देशातील सर्वात गर्दींचा किनारा आहे. आणि आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवसात सुमारे ३०,००० लोकं आणि उन्हाऴ्याच्या महिन्यांमध्ये सुमारे १५,00 ते २०, ००० लोकं दररोज येऊन या समुद्रकिनारी आनंद घेतात. मरीना बीच समुद्रकिनारा हा ब्राझील देशातील रिउद्दीन जेनेरूच्या कोपाकबाना बीच समुद्रकिनाऱ्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे.

   स्थान- चेन्नई, तामिळनाडू, भारत. 
    किनारपट्टी - कोरोमंडल,बंगालची खाडी.   प्रकार- शहरी नैसर्गिक वालुकामय समुद्रकिनारा.  सीमांकन-१८८४               एकूण लांबी- १३ किमी. (८.१ मैल.).                टेकडीची लांबी- ६ किमी (३.७ मैल.)   कमाल रुंदी- ४३७ मी.(१४३४ फूट ).   अभिमुखता- उत्तर- दक्षिण.        उल्लेखनीय स्थऴे- लाईट हाऊस, अण्णा स्मारक,एम.जी.आर मेमोरियल नेपियर ब्रीज.  शासित प्राधिकरण - चेन्नई महानगरपालिका