मराठी चित्रपटांतील खलनायक
Appearance
मराठी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनायकी भूमिकेने गाजले. हे सर्वजण सदासर्वदा खलनायक होते असे नाही. अनेक चित्रपटांत त्यांनी सज्जन माणसांच्या भूमिकाही केल्या आहेत. अशा कलाकारांचा हा परिचय :
मराठी खलनायक
[संपादन]- अनंत जोग
- अशोक सराफ
- कुलदीप पवार
- गणेश यादव
- चित्तरंजन कोल्हटकर
- दामूअण्णा मालवणकर
- दीपक शिर्के
- नाना पाटेकर
- निळू फुले
- बाबूराव पेंढारकर
- मिलिंद शिंदे
- रमेश देव
- राजशेखर
- सदाशिव अमरापूरकर
- सयाजी शिंदे
मराठी खलनायिका
[संपादन]- इंदिरा चिटणीस
- दया डोंगरे
- प्रिया मराठे
- ललिता पवार