मराठीकॉर्नर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठीकॉर्नर डॉट कॉम (marathicorner.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २ जानेवारी २०२० पासून हे संकेतस्थळ सुरू आहे मराठीत माहिती हितेच्छूपर्यंत पोहचवणे हे या संकेतस्थळाचे महत्त्वाचे काम आहे.

मराठीमध्ये माहिती व महाराष्ट्रातील योजना, मराठी योजना, जी.आर, आपले सरकार, तसेच शिक्षणाची माहिती या संकेतस्थळावर मराठी भाषेत उपलब्ध आहे.

अनोळखी पण आवश्यक मराठी माहितीचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून श्री.शुभम पवार हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.