मयंक तेहलान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मयंक तेहलान (११ ऑक्टोबर, इ.स. १९८६:दिल्ली, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळतो. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.