मन्सूर खान
हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| उच्चारणाचा श्राव्य | ⓘ | ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | 20 century हैदराबाद | ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था | |||||
| व्यवसाय |
| ||||
| वडील | |||||
| अपत्य |
| ||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
मोहम्मद मन्सूर हुसेन खान (जन्म: ३० मे १९५८) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत जे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामांसाठी ओळखले जातात.
त्यांचे वडील चित्रपट निर्माते नासिर हुसेन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी खानने आयआयटी मुंबई, कॉर्नेल विद्यापीठ आणि एमआयटी मध्ये शिक्षण घेतले.[१][२]
खान यांनी सुपर-हिट कयामत से कयामत तक (१९८८) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.[३][४][५]
चार वर्षांनंतर जो जीता वही सिकंदर (१९९२) मध्ये त्याना यश मिळवले. मन्सूर खानचे शेवटचे दोन चित्रपट; अकेले हम अकेले तुम (१९९५) आणि जोश (२०००) हे मध्यम प्रमाणात यशस्वी झाले. २००८ मध्ये, त्यांनी निर्माता म्हणून पुनरागमन केले आणि जाने तू... या जाने ना या चित्रपटाची सह-निर्मिती केली.[४][५]
चित्रपटांची यादी
[संपादन]| वर्ष | चित्रपट | भूमिका | नोंदी |
|---|---|---|---|
| १९८८ | कयामत से कयामत तक | दिग्दर्शक | |
| १९९२ | जो जीता वही सिकंदर | दिग्दर्शक | ब्रेकिंग अवे चे भारतीय रूपांतर |
| १९९५ | अकेले हम अकेले तुम | दिग्दर्शक | क्रॅमर विरुद्ध क्रॅमर चे भारतीय रूपांतर |
| २००० | जोश | दिग्दर्शक | वेस्ट साइड स्टोरीचे भारतीय रूपांतर |
| २००८ | जाने तू... या जाने ना | निर्माता |
संदर्भ
[संपादन]- ↑ Team, DNA Web. "This IITian-turned-director, won National Award for debut film, left Bollywood to become farmer, brother is superstar". DNA India (इंग्रजी भाषेत). 2025-01-22 रोजी पाहिले.
- ↑ "MANSOOR KHAN". THiNK (इंग्रजी भाषेत). 2025-01-22 रोजी पाहिले.
- ↑ "36th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 January 2012 रोजी पाहिले.
- 1 2 "Aamir Khan's nephew Pablo roped in as AD for 'Dangal'"."Aamir Khan's nephew Pablo roped in as AD for 'Dangal'".
- 1 2 "Aamir Khan to launch his nephew Pablo with 'Dangal'". IndiaTV News. 2015-07-24. 2016-06-03 रोजी पाहिले."Aamir Khan to launch his nephew Pablo with 'Dangal'".