Jump to content

मनीष शर्मा (क्रिकेट खेळाडू, १९८१ जन्म)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनीष शर्मा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावManish संपादन
आडनावSharma संपादन
जन्म तारीख३० जून 1981 संपादन
व्यवसायक्रिकेट खेळाडू संपादन
खेळक्रिकेट संपादन

मनीष शर्मा (जन्म: ३० जून १९८१, अमृतसर, पंजाब) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट लीगमध्ये "चंदीगड लायन्स" टीमकडून खेळतो. तो उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज आहे.

शर्माने वयाच्या १९ व्या वर्षी पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याने पंजाबकडून ३२ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि २००६ मध्ये शेवटचा सामना खेळला. त्याने पंजाबकडून लिस्ट ए मध्ये १७ सामने खेळले आणि २००६ मध्ये शेवटचा सामना खेळला. त्याने आयसीएल २००७ मध्ये चंदीगड लायन्सकडून ६ सामने खेळले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.