Jump to content

मनीष बसीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनीष बसीर
जन्म ३ जुलै, १९८४
बिकानेर, राजस्थान
शिक्षण आयआयटी दिल्ली, आयआयएम बंगलोर
पेशा क्छायाचित्रकार

मनीष बसीर (३ जुलै, १९८४:बिकानेर, राजस्थान - ) एक भारतीय चित्रपत्रकार आणि लँडस्केप छायाचित्रकार आहे. त्याने बाजीराव मस्तानी आणि फोटोग्राफ यासारख्या चित्रपटात छायाचित्रकार म्हणून काम केले. सन २०१९ मध्ये त्यांना लँडस्केप फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले.[]

शिक्षण

[संपादन]

बसीरने २००६ साली आयआयटी दिल्लीमधून पदवी प्राप्त केली. सन २०१० मध्ये त्यानी आयआयएम बंगलोर येथून एमबीए केले[].

कारकीर्द

[संपादन]

मनीषने २००७ साली छायाचित्रीकरणाची सुरुवात केली.२००८-२०१० मध्ये त्यानी नवभारत टाईम्स वृत्तपत्रासाठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम केले. २०११ मध्ये त्यानी लँडस्केप फोटोग्राफी सुरू केली. २०१५ मध्ये त्याला "लेन्झ - सर्वात वेगवान फोटोशॉट पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले[].नट जिओ इंडिया, फोर्ब्स ट्रॅव्हल गाईड आणि केरळ टुरिझममध्ये त्यांचे प्रवासी छायाचित्रे वैशिष्ट्यीकृत आहेत[].

कामे

[संपादन]
चित्रपट छायाचित्रण
चित्रपट वर्ष काम
बाजीराव मस्तानी २०१५ छायाचित्रकार
फोटोग्राफ २०१९ छायाचित्रकार
  • बिकानेर स्ट्रीट जर्नलचा लँडस्केप फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड (२०१९)
  • लेन्झ - सर्वात वेगवान फोटोशॉट पुरस्कार (२०२०)

बाह्य दुवे

[संपादन]

मनीष बसीर आयएमडीबीवर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "One Man, Many Callings: India's Leading Travel Photographer Manish Baser". ding.in. 2021-02-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Leading Travel Photographer Manish Baser portrays varied culture through his clicks". www.ibtimes.sg (इंग्रजी भाषेत). 2020-09-15. 2020-10-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Manish Baser shares tips on how to grow on social media". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-21 रोजी पाहिले.
  4. ^ "Manish Baser explains key elements of travel photography". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-08-18. 2021-01-04 रोजी पाहिले.